Tuesday, 30 July 2019
Monday, 29 July 2019
ख्यातनाम गायिका पद्मविभूषण आशा भोसले यांना 'स्वामीरत्न राष्ट्रीय पुरस्कार ' तर स्वप्नील जोशी व गीतकार श्री. ना. धों. महानोर यांना 'स्वामीभूषण राज्यस्थरीय पुरस्कार" प्राप्त
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट) अक्कलकोट यांचा ३२ वा वर्धापन दिन आणि गुरुपौर्णिमा उत्सवाचे औचित्य साधुन अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले यांच्या स्मरणार्थ प्रथम वर्षीय स्वामीरत्न राष्ट्रीय, स्वामीभूषण राज्यस्तरीय आणि स्वामीसेवक जिल्हास्तरीय ह्या तीन पुरस्कारांचा वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या पहिल्या स्वामीरत्न पुरस्काराच्या मानकरी पद्मविभूषण आशा भोसले ठरल्या असून मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता स्वप्नील जोशी आणि ज्येष्ठ कवी-गीतकार ना. धों. महानोर यांना स्वामीभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय स्वामीरत्न पुरस्काराबरोबरचं रुपये 5 लाख, मानपत्र, सन्मानचिन्ह, स्वामींचे कृपावस्त्र, मूर्ती स्वरुप देण्यात आले. तसेच राज्यस्तरीय स्वामीभूषण पुरस्काराचे स्वरुप प्रत्येकी १ लाख २५ हजार रुपये मानपत्र, सन्मानचिन्ह, स्वामींचे कृपावस्त्र, मूर्ती समावेश आहे. लेखक - फिल्ममेकर अनुशा श्रीनिवासन अय्यर यांचा हि ह्या पुरस्कार सोहळ्यात अर्पिताराजे अमोलराजे भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पद्मश्री पं.हृदयनाथ मंगेशकर व राज्यगुप्तचर वार्ताचे अप्पर महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली व अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले, प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, आ.सिध्दाराम म्हेत्रे यांच्या उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जन्मेजयराजे भोसले, अमोलराजे भोसले, अलका भोसले, अर्पिता भोसले, माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे, अनुषा अय्यर, आरती लिंगायत, कृषीभूषण विश्वासराव कचरे, अण्णा थोरात, बाळासाहेब धाबेकर, महेश इंगळे, संतपराव शिंदे, अभय खोबरे, शामराव मोरे, अभय दिवाणजी, चंद्रकांत कापसे आदीजण उपस्थित होते. दरम्यान मान्यवरांच्या हस्ते श्रींच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी अलका भोसले यांनी आशा भोसले यांचे स्वागत केले.
आशा भोसले म्हणतात की, "अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले स्मरणार्थ अक्कलकोट निवासी ब्रह्मांडनायक स्वामीरत्न राष्ट्रीय पुरस्कार हा माझ्यासाठी पवित्र व प्रसाद आहे. श्री स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या नगरीत मी पहिल्यांदाच येते अन् एवढ्या मोठ्या प्रमाणात जन्मेजयराजे भोसले यांनी राष्ट्रीय स्तरावरचा मानाचा पुरस्कार देवून सन्मानित केले, हे माझे भाग्य आहे. जन्मेजय भोसले महान कार्य करीत असून त्यांचे हे धार्मिक कार्य भविष्यात वाढतच जाणार आहे." अशाप्रकारे भरभरून बोलत असताना जीवनातील काही किस्से, गायिलेली गाणे, ज्येष्ठ कवी महानोर, अभिनेता स्वप्नील जोशी, हृदयनाथ मंगेशकर यांच्या कार्याचे देखील कौतुक करुन त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्या बरोबरच जीवनातील जडणघडणी विषयी माहिती दिली. आशा भोसले यांनी मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी केलेल्या प्रश्नावर मनमुराद उत्तर दिली. यावेळी त्यांनी काही भावगीते देखील गायिली.
राज्यस्तरीय पुरस्कारार्थी ना.धों. महानोर यांनी सांगितले "अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांनी मला मानाचा पुरस्कार देवून स्वामीरुपी आशीर्वाद मिळाला आहे. श्रीक्षेत्र अक्कलकोटच्या मातीचा टिळा माझ्या शेतातील मातीत मिसळणार आहे, असे सांगून मंगेशकर कुटूंबियांनी रचलेली गाणी याबाबतची माहिती देवून त्यांनी रचलेल्या कविता आपल्या भाषणातून विशद केले. मंगेशकर कुटूंबियाचे योगदान आणि जन्मेजयराजे भोसले यांनी दिलेला पुरस्कार मी कधीही विसरणार नाही."
सिनेअभिनेता स्वप्नील जोशी याप्रसंगी म्हणाले, "अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांनी 'स्वामींचा पुरस्कार' देऊन केलेले माझे कौतुक हा त्यांचा आशीर्वाद असून स्वामींचा प्रसाद असल्याचे माझ्या आई-वडिलांनी सांगितले आहे. मी आज स्वामीकृपेमुळेच जीवनात यशस्वी झेप घेत आहे. मुख्य बाब म्हणजे आशा भोसले जी आणि ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांच्या समवेत मला हा पुरस्कार मिळाला. आज ह्या मंचावर मंगेशकर कुटूंबासोबत स्थानापन्न आहे ज्यांच्या आजवर गायलेल्या प्रत्येक गीताचा मी फॅन आहे."
कार्यक्रमादरम्यान ४ हजार मुलाखत घेणारे सुधीर गाडगीळ यांचा सत्कार सचिव शामराव मोरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी हिरकणी संस्थेच्यावतीने देखील आशा भोसले यांचा सत्कार करण्यात आला. गणेश-करे पाटील यांनी मिळवलेली पुरस्काराची रक्कम ११ हजार रुपये व स्वत:चे ११ हजार रुपये असे २२ हजार रुपये रोख अन्नछत्र मंडळास अन्नदान देणगी म्हणून जन्मेजयराजे भोसले यांच्याकडे सुर्पूद केली. स्वामीसेवक जिल्हास्तरीय पुरस्कार गणेश चिवटे श्रीमरा प्रतिष्ठान करमाळा, गणेश करे-पाटील यश कल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्था करमाळा, प्रा.हिंदुराव गोरे रॉबिनहुड आर्मीचे प्रमुख सोलापूर, अनु व प्रसाद मोहिते प्रार्थना फाऊंडेशन सोलापूर, नानासाहेब कदम बार्शी यांना पुरस्कार, सन्मानचिन्ह, रोख रक्कम देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन आणि अन्नछत्र मंडळाचा आढावा मुलाखतकार सुधीर गाडगीळ तर आभार श्वेता हुल्ले यांनी मानले.
अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले सांगतात की, "श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट) अक्कलकोट यांचा ३२ वा वर्धापन दिन आणि गुरुपौर्णिमा उत्सवाचे औचित्य साधुन अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले यांच्या स्मरणार्थ प्रथम वर्षीय स्वामीरत्न राष्ट्रीय, स्वामीभूषण राज्यस्तरीय आणि स्वामीसेवक जिल्हास्तरीय ह्या तीन पुरस्कार सोहळ्यास पद्मविभूषण आशा भोसले, मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता स्वप्नील जोशी आणि ज्येष्ठ कवी-गीतकार ना. धों. महानोर यांसारख्या मान्यवरांस सन्मानित करण्याचे अहोभाग्य आम्हांस लाभले असून पद्मश्री पं.हृदयनाथ मंगेशकर व राज्यगुप्तचर वार्ताचे अप्पर महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांसारखे दिग्गज अध्यक्ष म्हणून लाभल्यामुळे आम्ही त्यांचे कृतज्ञ आहोत."
यावेळी अन्नछत्र मंडळास आयएसओ मानांकन व आयएसओ प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते जन्मेजयराजे भोसले व अमोलराजे भोसले यांना या सोहळ्याप्रसंगी प्रदान करण्यात आले. यावेळी संजय राऊळ, लाला राठोड, राजशेखर लिंबीतोटे, अशोक किणीकर, लक्ष्मण पाटील, संतोष भोसले, संदीप फुगे-पाटील, डॉ.हरिष अफझलपूर, अॅड.नितीन हबीब, पो.नि.कलप्पा पुजारी, पो.नि.विजय जाधव, दिलीप सिध्दे, डॉ.अंधारे, डॉ.दामा, प्रा.भिमराव साठे, शिरीष मावळे, प्रविण देशमुख, राजु नवले, संजय गोंडाळ, गणेश भोसले, शितल फुटाणे, मनोज निकम, सनी सोनटक्के, गोविंदराव शिंदे, प्रसाद हुल्ले, दत्ता माने, प्रशांत शिंदे, शरद भोसले, राजेंद्र पवार, महांतेश स्वामी, मंडळाचे सेवेकरी, कर्मचारी आदी उपस्थित होते.

Wednesday, 24 July 2019
सुदेश भोसले : मी कल्याणजी-आनंदजी यांचा ऋणी आहे.
सुदेश भोसले यांनी कल्याणजी-आनंदजींच्या लोकप्रिय धून मधून अपनी तो जैसे तैसे, पल पल दिल के पास, यारी है इमान, सलाम-ए-इश्क मेरी जान, राफ्ता राफ्ता देखो आंख मेरी लडी है, खैके पान बनारसवाला, मेरे अंगने मैं यांसारखी एका पेक्षा एक सरस गाणी गायली. इतकेच नाही तर खुद्द आनंदजी यांनी त्यांना मंचावर साथ दिली आणि त्यांच्या बरोबर गाणी गायली.
भावुक सुदेश भोसले त्या सुवर्ण काळाची आठवण करत म्हणाले की, "कल्याणजी-आनंदजी यांचे नेहमीच माझ्या हृदयात एक खास स्थान आहे. करियरनुसार, मी त्यांचा ऋणी आहे. खूप दिल आहे मला त्यांनी. ते मला नेहमीच वेगवेगळ्या आवाजात गाण्यासाठी प्रोत्साहन करत असतात. त्यांच्याबद्दलची सर्वात चांगली गोष्ट अशी आहे की, चित्रपट जगतात मोठी व्यक्तिमत्त्व असले तरीही, ते नेहमीच विनम्र असतात. आजही, जेव्हा मी आनंदजीच्या घरी भेट देतो तेव्हा ती भेट कोणत्याही औपचारिकतेशिवाय असते, ते नेहमीच मला परिवारातील एका सदस्या प्रमाणे वागणूक देतात. अमितजी (अमिताभ बच्चन) ९० च्या दशकात बरेच सारे थेट कार्यक्रम चालवत असत आणि त्यांचे हे कार्यक्रम कल्याणजी-आनंदजी यांच्या ऑर्केस्ट्रा शिवाय होत नसत. जेव्हा ही अमितजी परफॉर्म करायचे तेव्हा मी कल्याणजी-आनंदजी बरोबर शो मध्ये असायचो आणि हे शो एका कुटुंबीय सहलीप्रमाणे असायचे माझ्यासाठी. येथूनच माझी अमितजी यांच्याशी जवळीक वाढत गेली. आज मला आनंद होतोय की मी आनंदजी यांना त्यांच्यासमोर त्यांना आणि स्वर्गंयीय कल्याणजी यांना हा ट्रीबुट देतोय."
ह्या कार्यक्रमास आनंदजी ह्यांच्या पत्नी शांता बेन शाह हि उपस्थित होत्या. प्रसिद्ध गायिका साधना सरगम, पामेला चोपडा, मुख्तार शाह, तरनुम मल्लिक आणि वैभव वशिस्त यांनी हि ह्या कार्यक्रमात जादुई संगीतकार जोडीची अनेक हिट गाणी गायिली.
Saturday, 20 July 2019
Lalit Pandit, Eijaz Khan, Shafaq Naaz, Vibhu Agarwal, Deepika Singh among others at the First Look Unveiling of Ullu’s Halala
Ullu a popular streaming platform, is all set to engage you with yet another series, Halala, showcasing the issues stemming post Triple Talaq faced by women in the Muslim communities. Halala is presented by Ullu, helmed by Producer-Filmmaker- Entrepreneur Vibhu Agarwal, in association with Falguni Shah’s Dreamzz Images Studio and is directed by Deepak Pandey. Lalit Pandit graced the unveiling as the Chief Guest amongst actors Eijaz Khan, Shafaq Naaz, Deepika Singh, Yatin Karyekar, Prithvi Zutshi, Ravi Bhatia, Rushad Rana, Presenters Vibhu Agarwal and Falguni Shah and Director Deepak Pandey.
After Ishq Subhan Allah turning out to be one of the most popular television shows, Phir Usi Mod Par, Code Blue and a new wave of nationally and internationally acclaimed films and series throwing light on the plight of Muslim women in the country, around Asia, also including the Muslim dominated regions, Halala showcases the issues arising after a Muslim woman has been given Triple Talaq. After the pronouncement of talaq thrice, the woman is deemed haram i.e. unlawful, and is therefore prohibited for the husband. And not just this, the barbarous practice of Nikah Halala is an Islamic Law requiring a woman to marry and sleep with another man in order to return to her first husband!
Revolving around a couple’s compromise on love, a fearless woman’s journey and the fight within her and the society, Halala’s casting was an intricate process that concluded with veteran and the young talent alike, all set to portray their acting skills, all over again, on the new medium and thriving platform. Ullu’s Halala has a stellar cast of Deepika Singh of Diya Aur Bati Hum fame, Ravi Bhatia known for his stint in Jodha Akbar, Chidia Ghar’s Shafaq Naaz and Eijaz Khan of Yeh Moh Moh Ke Dhaagey fame. Saving the best for the last, Ullu’s Halala has the popular and talented actress-dancer Neelima Azeem who essays the role of a mother in the show, Shafaq is set to play the show’s lead while Ravi and Eijaz will play her husbands and Deepika will portray the role of a lawyer in the awaited series.
Having a nominal subscription fee of just Rs. 36 for an entire year, Ullu allows its customers to watch a wide variety of web-series, movies and exclusive Ullu shows. Be it drama, horror, suspense, thriller or comedy, Ullu has it all! Allowing the users to access great original and syndicated content, round the clock and wherever they may be located, Ullu’s exclusive content library comprises of original features, shorts and documentaries, multi-lingual content, songs, audio listings et al. Letting its users to download their video content to experience on-the-go without an internet connection, the Ullu application is available on iOS on the App Store and Android on the Google Play Store.
Friday, 19 July 2019
Mushkil - Fear Behind You Song Launch With Rajniesh Duggall, Kunaal Roy Kapur, Ravinder Jeet Dariya, Rajiv S Ruia, Mohammed Irfan & Others
The song launch of the film Mushkil – Fear Behind You, held at The View, Andheri West, saw Producer Ravinder Jeet Dariya, Director Rajiv S Ruia, actors Rajniesh Duggall, Kunaal Roy Kapur, Pooja Bisht, Nazia Hussain and Shafaq Naaz, Singer Mohammed Irfan, Music Directors Vardan Singh-Ravi Chopra & Lyricist Anjaan Sagri in attendance. The event witnessed the release of the film’s first song - Ik Siwa Tere crooned by Mohammed Irfan and set to music by Vardan Singh. The song launch was followed by a press conference with the cast and crew.
Directed by Rajiv S Ruia and produced by Ravinder Jeet Dariya under the banner Big Bat Films, Mushkil – Fear Behind You is the story of four friends who end up at a forbidden castle!
Says producer Ravinder Jeet Dariya, “Mushkil is a no-expense spared effort! We have shot the film across Greece, Europe and Benares. Director Rajiv S Ruia and the cast have done an amazing job.”
Speaking about the movie, Rajniesh Duggall adds, “The character is very intriguing; the canvas colourful! When the story was narrated to me, I was immediately hooked on.”
Avers Kunaal Roy Kapur, “Mushkil has given me the chance to perform in songs - an experience I have never had and may be never will. I loved every moment of it.”
Director Rajiv S Ruia expresses, “Mushkil is a blend of the old school and the modern world through the eyes of the protagonists. Its USP is the strength of performance by the actors, the VFX, the haunting melodies, the mellifluous vocals and, of course, our producer who stands by us at all times.”
Do watch out for Mushkil - Fear Behind You which is all set for nationwide release on 9th August, 2019.
Tuesday, 16 July 2019
Ullu Launches #MeToo Wolf of Bollywood’s Trailer Vivan Bhathena, Amit Behl, Vibhu Agarwal, Ridheema Tiwari & Other Celebs Grace The Do
#MeToo Wolf of Bollywood is presented by Ullu, helmed by Producer-Filmmaker-
A moment that would eventually storm the whole nation, #MeToo Wolf of Bollywood revolves around the protagonist Karan Mathur’s life where he feels the guilt of the sad demise of an unknown starlet named Suvarna Pashte AKA Sana, who kills herself trying to tell Karan about her sexual harassment. His marriage to Avantika Sharma and her family of city’s influential socialites, shatters as he takes it upon himself to avenge Sana’s suicide. However, the big question remains that why would a calculative, sharp investment banker risk his personal and professional life, for a girl who was merely a part of his friends’ group. From a shady producer’s office, where girls perform a striptease show with music for a film role, the series forwards to workshops where astounding physical abuse in art’s name tends to be usual in the realm of theatre. Followed by glamorous parties where there is no dearth of drugs and alcohol, Karan Mathur navigates through it all, determined to catch the wrong-doer risking being caught and jailed, or worse, ending up getting killed by Sana’s perpetrators.
Ullu’s #MeToo Wolf of Bollywood has a stellar cast of Vivan Bhathena of Dangal and Judwaa 2 fame, versatile actor Amit Behl of Lakshya and Shivaay fame, Ridheema Tiwari known for her stint in Do Dil Ek Jaan and Sasural Genda Phool, actor-dancer Ana Ilmi, actor-model Aanaya Bhaanndari, Miss Asia Bikini Gehana Vasisth, Sikander Kharbanda of Kasautii Zindagii Kay fame, veteran Marathi actor Savita Malpekar, Splitsvilla participant Isha Anand Sharma of Kundali Bhagya fame. Besides Vibhu Agarwal, the entire star-cast made their presence felt at the launch.
“After the tremendous response to Halala and Panchali, we are back with #MeToo Wolf of Bollywood. People of today’s era are smart. They have begun to grasp the aspects of content as they try to relate to it. Ullu’s scripts are made in accordance to modern thought processes and the way today’s people interact,” averred Vibhu Agarwal, the man behind the Ullu App.
“People, from small villages and towns, come to the city to try their luck in Bollywood. But, they never reach Bollywood. What #MeToo Wolf of Bollywood portrays is how people are taken advantage of in Bollywood. The show is aptly titled. Vibhuji and I were clear from the very start that we want to empower women. And personally, I stand for and by the #MeToo movement. For me, it is a very important movement and so is this project," added Vivan Bhathena who portrays the protagonist.
Ullu allows its customers to watch a wide variety of web-series, movies and exclusive Ullu shows. Be it drama, horror, suspense, thriller or comedy, Ullu has it all! Allowing the users to access great original and syndicated content, round the clock and wherever they may be located, Ullu’s exclusive content library comprises of original web-series and features, short films, multi-lingual content, songs et al. Letting its users to download their video content to experience on-the-go without an internet connection, the Ullu application is available on iOS on the App Store and Android on the Google Play Store.
Saturday, 13 July 2019
Mushkil, Fear Behind You First Look Trailer Out!
Trailer Link:
Directed by Rajiv S Ruia and produced by Ravindra Jeet Dariya - Mushkil, Fear Behind You dropped its official trailer on 12th July, 2019 starring Rajniesh Duggal, Kunal Roy Kapoor, Nazia Hussain and Pooja Bisht in the lead roles. The first look of the film gives a glimpse of a romantic horror film against a scary backdrop.
It's believed that good has always ended evil and Mushkil, Fear Behind You is sure to prove the Triumph of Good in the universe. While the trailer gives out an essences of the storyline, the film is sure to frighten the audience with its HD EFFECTS and shrilling Sound Quality with pathbreaking VFX .The story revolves around 4 friends who end up at the forbidden castle.
A castle they should not have entered.
Producer Ravinder Jeet Dariya and Director Rajiv S Ruia with Big Fat Films have together curated a film that speaks about doing the right things and have penned nuances of entertainment to ensure cutting edge drama.
Speaking about film, Ravinder Jeet Dariya producer of the film shares “There always have been an audience for good a horror movie, we have tried to make a film which fills the gap and brings in the true horror elements with the right set of VFX and storyline in Indian film industry”
Sharing his excitement, Kunal Roy Kapoor' shares " Get set to be amazed as we bring to you the film which will surely give you sleepless nights "
Sharing his excitement, Rajniesh Duggal shares " I have always loved to work on unique storylines and new concepts, we all have really given our best to ensure an amazing experience to our audience.

Subscribe to:
Posts (Atom)